- The Hub, 11 Mayur, Near Karve Statue, Kothrud
- shilpa@beingminds.com
- +91 702 0865 549
We’re Here for You
Whether you’re starting a new chapter or navigating a major life change, our therapists are trained to guide you with empathy, expertise, and respect. All services are available in-person and online, in English, Marathi, and Hindi.
Your Questions, Answered with Care
What is counselling, and how is it beneficial? (समुपदेशन म्हणजे काय आणि ते उपयुक्त कसे आहे?)
Counselling is a confidential and supportive process where individuals can explore emotional, psychological, or relational concerns with a trained professional. It helps individuals gain insight into their emotions, develop healthy coping mechanisms, improve relationships, and enhance overall well-being. (समुपदेशन ही एक गोपनीय आणि आधार देणारी प्रक्रिया आहे, जिथे व्यक्ती प्रशिक्षित व्यावसायिकाच्या मदतीने त्यांच्या भावनिक, मानसिक किंवा संबंधात्मक अडचणींचा सखोल शोध घेऊ शकतात. या प्रक्रियेमुळे व्यक्ती स्वतःच्या भावना समजून घेऊ शकतात, आरोग्यदायी प्रतिसाद तंत्रे विकसित करू शकतात, नातेसंबंध सुधारू शकतात आणि एकूणच मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करू शकतात.)
How do I know if I need counselling? (मला समुपदेशनाची गरज आहे की नाही, हे मला कसे कळेल?)
If you’re feeling overwhelmed, emotionally stuck, unable to manage daily responsibilities, or simply seeking clarity and support, counselling may help. It offers a structured space to process your experiences with guidance. (जर तुम्हाला खूप ताण जाणवत असेल, भावनिकदृष्ट्या अडकल्यासारखे वाटत असेल, दैनंदिन जबाबदाऱ्या निभावणे कठीण जात असेल, किंवा फक्त स्पष्टता आणि आधार हवा असेल, तर समुपदेशन उपयुक्त ठरू शकते. हे तुमच्या अनुभवांचे मार्गदर्शनासह सुसंघटित पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी एक सुरक्षित आणि रचनात्मक जागा प्रदान करते.)
What does a counsellor do? (समुपदेशक काय करतो?)
A counsellor provides a safe, non-judgmental environment to discuss your concerns. They help identify emotional patterns, set goals, and build effective coping strategies. (समुपदेशक एक सुरक्षित आणि पूर्वग्रहमुक्त वातावरण प्रदान करतो, जिथे आपण आपले विचार आणि चिंता मोकळेपणाने व्यक्त करू शकता. ते आपले भावनिक पॅटर्न ओळखण्यास, उद्दिष्टे ठरवण्यास आणि प्रभावी सामोरे जाण्याच्या युक्त्या विकसित करण्यात मदत करतात.)
How is a counsellor different from a psychiatrist? (समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ यामध्ये काय फरक आहे?)
A counsellor offers talk therapy and emotional support. A psychiatrist is a medical doctor who can diagnose mental health conditions and prescribe medication. Both may work together in integrated care. (समुपदेशक संवादात्मक थेरपी (talk therapy) आणि भावनिक आधार प्रदान करतो. मानसोपचारतज्ज्ञ हा एक वैद्यकीय डॉक्टर असतो जो मानसिक आरोग्याच्या समस्यांचे निदान करू शकतो आणि औषधे लिहून देऊ शकतो. अनेक वेळा समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ एकत्रितपणे समन्वित उपचार पद्धतीने काम करतात.)
How do I schedule an appointment? (मी अपॉइंटमेंट कशी बुक करू?)
You can book through our website, phone, or email. Walk-ins are subject to availability.
(आपण आमच्या वेबसाइटवरून, फोनवरून किंवा ईमेलद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता.)
What can I expect during my first counselling session? (पहिल्या समुपदेशन सत्रात काय अपेक्षित असते?)
The first session (1–2 hours) explores your concerns, personal background, and therapy goals. It builds the foundation for ongoing work. (पहिले सत्र (१ ते २ तासांचे) तुमच्या चिंता, वैयक्तिक पार्श्वभूमी आणि समुपदेशनाच्या उद्दिष्टांचा आढावा घेते. हे पुढील सत्रांसाठी एक मजबूत पाया घालते.)
What happens in the following sessions? (पुढील सत्रांमध्ये काय होते?)
Each session (60–90 minutes) involves a deeper exploration of your emotional experiences, behaviour patterns, and skill-building for better mental health. (प्रत्येक सत्र (६० ते ९० मिनिटांचे) तुमच्या भावनिक अनुभवांचा, वर्तन पद्धतींचा सखोल आढावा घेतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देतो.)
How often will I need counselling sessions? (मला समुपदेशन सत्र किती वेळा घ्यावी लागेल?)
Frequency depends on your needs. Most start with weekly sessions and reduce frequency as progress is made. (सत्रांची वारंवारता तुमच्या गरजांवर अवलंबून असते. बहुतांश लोक सुरुवातीला साप्ताहिक सत्रांसह सुरुवात करतात आणि प्रगती होत गेल्यास सत्रांची वारंवारता कमी केली जाते.)
How long will I need to be in counselling? (मला समुपदेशन किती काळ घ्यावे लागेल?)
It varies. Some goals may be met in a few sessions, while others may take longer. Therapy ends when goals are achieved or you’re confident managing independently. ( हे व्यक्तीनुसार बदलते. काही उद्दिष्टे काही सत्रांमध्ये पूर्ण होऊ शकतात, तर काहींसाठी अधिक वेळ लागू शकतो. समुपदेशनाची समाप्ती तेव्हा होते जेव्हा उद्दिष्टे पूर्ण होतात किंवा तुम्ही स्वयंपूर्णपणे परिस्थिती हाताळण्यास सक्षम होता.)
What kinds of concerns can I talk to a counsellor about? (मी समुपदेशकाशी कोणत्या प्रकारच्या समस्या बोलू शकतो/शकते?)
You can talk about: Stress & anxiety, Depression, Grief & loss, Relationship/family issues, Self-esteem & identity, Career/academic stress, Personal growth, chronic health issues and their impact on your mental well-being, Life transitions etc. (तुम्ही खालील विषयांवर समुपदेशकाशी बोलू शकता:
तणाव आणि चिंता, नैराश्य, शोक आणि गमावलेले नाते, नातेसंबंध / कौटुंबिक समस्या, आत्मसन्मान आणि ओळख, करिअर / शैक्षणिक तणाव, वैयक्तिक विकास, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि त्यांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, जीवनातील मोठे बदल (life transitions) इत्यादी.)
What types of therapy do you offer? (तुम्ही कोणत्या प्रकारचे समुपदेशन देता?)
We provide individual counselling, couples therapy, family counselling, child & adolescent therapy, group therapy, and corporate wellness services.
(आम्ही वैयक्तिक समुपदेशन, जोडप्यांचे समुपदेशन, कुटुंब समुपदेशन, मुलांसाठी व किशोरांसाठी समुपदेशन, गट समुपदेशन आणि कॉर्पोरेट मानसिक आरोग्य सेवा देतो.)
Do you offer Bach Flower Therapy? (तुम्ही बाख फ्लॉवर थेरपी देता का?)
Yes. Our customised Bach Flower Therapy helps balance your emotions and promotes mental well-being. After a detailed emotional assessment, we create personalised flower remedy blends to support healing from stress, anxiety, emotional blockages, and life challenges. This gentle, natural therapy complements traditional counselling and empowers you to regain inner harmony. (होय. आमची वैयक्तिकृत बाख फ्लॉवर थेरपी तुमच्या भावनांना संतुलित करण्यात आणि मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यात मदत करते. सविस्तर भावनिक मूल्यांकनानंतर, आम्ही तुमच्यासाठी खास तयार केलेली फ्लॉवर उपचार मिश्रणे बनवतो, जी तणाव, चिंता, भावनिक अडथळे आणि जीवनातील आव्हानांपासून बरे होण्यास मदत करतात. ही सौम्य, नैसर्गिक थेरपी पारंपरिक समुपदेशनास पूरक आहे आणि तुम्हाला अंतर्मनातील समतोल पुनर्स्थापित करण्याचा सामर्थ्य देते
Can couples benefit from counselling? (जोडप्यांसाठी समुपदेशन उपयुक्त ठरते का?)
Yes. It helps improve communication, resolve conflicts, and strengthen relationships in a safe, neutral space. (होय. हे सुरक्षित आणि तटस्थ वातावरणात संवाद सुधारण्यासाठी, मतभेद मिटवण्यासाठी आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी मदत करते.)
Can counselling help with career-related stress? (करिअरशी संबंधित तणावासाठी समुपदेशन उपयोगी आहे का?)
Absolutely. Counsellors help with job stress, decision-making, work-life balance, and career transitions. (नक्कीच. समुपदेशक कामाचा तणाव, निर्णय घेणे, काम आणि जीवन यातील समतोल राखणे, आणि करिअर बदल यामध्ये मदत करतात.)
Is counselling confidential? (समुपदेशन गोपनीय असते का?)
Yes. Your personal information is protected and not shared without your consent. (होय. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि तुमच्या संमतीशिवाय ती कोणासोबतही शेअर केली जात नाही.)
Is therapy confidential in India? (भारतात समुपदेशन गोपनीय आहे का?)
Yes. As per the Mental Healthcare Act, 2017, all therapy sessions are confidential. Exceptions apply only if there’s immediate risk or legal obligation.
(होय. मानसिक आरोग्य कायदा, २०१७ नुसार, तुमची माहिती गोपनीय ठेवली जाते. अपवाद म्हणजे जबाबदारीची स्थिती किंवा कायद्यानुसार माहिती देणे आवश्यक असेल तेव्हा.)
Can counselling be combined with medication? (समुपदेशन औषधोपचारासोबत वापरले जाऊ शकते का?)
Yes. For clients who need medication, we coordinate with psychiatrists as part of a holistic care plan.
Are your therapists qualified? (तुमचे समुपदेशक पात्र आणि प्रशिक्षित आहेत का?)
Yes. All therapists are qualified mental health professionals trained in psychology or counselling.
(होय. आमचे सर्व समुपदेशक मानसशास्त्र किंवा समुपदेशनात प्रशिक्षित आहेत.)
Do you offer online therapy? (तुम्ही ऑनलाइन समुपदेशन देता का?)
Yes. We offer secure, private video counselling via telehealth platforms. Available across Maharashtra and India.
(होय. आम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुरक्षित आणि गोपनीय ऑनलाइन समुपदेशन सेवा देतो.)
What languages do your therapists speak? (तुमचे समुपदेशक कोणत्या भाषा बोलतात?)
Our therapists speak English, Marathi, and Hindi.
(आमचे समुपदेशक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये समुपदेशन देतात.)
What should I do in a mental health emergency? (मानसिक आरोग्याच्या आपत्कालीन स्थितीत मी काय करावे?)
We are not a crisis centre. Please contact:
📞 Emergency: 112
📞 iCall Helpline: 9152987821
📞 Vandrevala Helpline: 1860 266 2345
📞 Tele-MANAS Toll-Free: 1800 891 4416
📞 Maharashtra Mental Health Helpline: 14416
(आपत्कालीन परिस्थितीत कृपया 112 किंवा वर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.)
Still have questions?
If you have further queries or need help starting your counselling journey, we’re here to assist you with warmth, professionalism, and care.
(आपल्याला अजून प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपली पूर्ण मदत करू.)